7 चा पाढा | Table of 7 in Marathi

7 चा पाढा | Table of 7 in Marathi

7 चा पाढा | Table of 7 in Marathi

गणित शिकताना पाढे हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा पाया असतो. 6 चा पाढा शिकल्यानंतर पुढे येतो तो म्हणजे 7 चा पाढा, जो थोडा कठीण वाटू शकतो, पण योग्य सराव आणि उच्चाराने तो सहज लक्षात राहतो.

7 चा पाढा शिकल्याने गुणाकार, भागाकार, प्रमाण मोजणे आणि गणना यामध्ये गती येते. हा पाढा लक्षात ठेवल्यास मोठ्या संख्यांवरील गणना करणे अगदी सोपे होते.

7 चा पाढा म्हणजे काय?

7 चा पाढा म्हणजे 7 या संख्येच्या पुनरावृत्तीने होणारा गुणाकार. म्हणजेच, एखाद्या संख्येला 7 ने गुणिले म्हणजे त्या संख्येइतक्या वेळा 7 ची बेरीज केली जाते.

उदाहरणे:

  • 7 × 1 = 7
  • 7 × 2 = 7 + 7 = 14
  • 7 × 3 = 7 + 7 + 7 = 21
  • 7 × 4 = 7 + 7 + 7 + 7 = 28
  • 7 × 5 = 7 + 7 + 7 + 7 + 7 = 35
  • 7 × 6 = 7 + 7 + 7 + 7 + 7 + 7 = 42
  • 7 × 6 = 7 + 7 + 7 + 7 + 7 + 7 + 7 = 49

याप्रमाणे 7, 14, 21, 28, 35, 42, 49, 56, 63, 70… हा क्रम तयार होतो.

7 चा पाढा | Table of 7 in Marathi

7 चा पाढा (1 ते 20 पर्यंत) | Multiplication Table of 7 in Marathi

7 x 1 = 7
7 x 2 = 14
7 x 3 = 21
7 x 4 = 28
7 x 5 = 35
7 x 6 = 42
7 x 7 = 49
7 x 8 = 56
7 x 9 = 63
7 x 10 = 70
7 x 11 = 77
7 x 12 = 84
7 x 13 = 91
7 x 14 = 98
7 x 15 = 105
7 x 16 = 112
7 x 17 = 119
7 x 18 = 126
7 x 19 = 133
7 x 20 = 140

7 चा पाढा वाचण्याची पद्धत (मराठीत)

  • सात एके सात
  • सात दुने चौदा
  • सात तिके एकवीस
  • सात चौक अठ्ठावीस
  • सात पांचे पस्तीस
  • सात सहा बेचाळीस
  • सात साते ओन्णपन्नास
  • सात आठे छप्पन्न
  • सात नव्वे त्रेसष्ठ
  • सात दहावे सत्तर

How to Read 7 Times Table in English

  • Seven ones are seven
  • Seven twos are fourteen
  • Seven threes are twenty-one
  • Seven fours are twenty-eight
  • Seven fives are thirty-five
  • Seven sixes are forty-two
  • Seven sevens are forty-nine
  • Seven eights are fifty-six
  • Seven nines are sixty-three
  • Seven tens are seventy

सोडवलेली उदाहरणे

उदा. 1 : 7 × 8 = ?

उत्तर: 56

उदा. 2 : एका डब्यात 7 पेन्सिली आहेत, तर 12 डब्यांमध्ये किती पेन्सिली असतील?

उत्तर: 7 × 12 = 84 पेन्सिली

उदा. 3 : 7 × 5 + 7 × 2 = ?

उत्तर: 35 + 14 = 49

उदा. 4 : 7 ला कोणत्या संख्येने गुणिले तर 91 येईल?

उत्तर: 91 ÷ 7 = 13

निष्कर्ष

७ चा पाढा हा थोडा कठीण वाटतो, पण नियमित सरावाने तो सहज पाठ होतो. हा पाढा शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची गणिती गती वाढते आणि इतर पाढे लक्षात ठेवणे अधिक सोपे होते.

GanitiGuru कडून आणखी अशा रंजक व सोप्या गणिती ट्रिक्स जाणून घेण्यासाठी आमचे पेज फॉलो करा!

गणितिगुरुला टेलीग्रामवर फॉलो करा

ganitiguru

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *